1 BHK FLATS

PARTNERS

AMOL KAWALE & GANESH DESHMUKH

1 BHK Flat 500 Sq.Ft.

First Floor
Flat No. 1 to 4
First Floor
Flat No. 5 to 8
First Floor
Flat No. 9 to 12
First Floor
Flat No. 13 to 16
  • बारामती टाऊन प्लॅनिंग प्रमाणित
    भूकंप प्रतिरोधक आर. सी. सी सुबक व सुंदर रचना
  • ६ इंच व ४ इंच जाडीच्या कुंभारी विटांच्या भिंती
  • आतील बाजूस सनला प्लास्टर आणि बाहेरील बाजूस सॅन्डफेस प्लास्टर
  • आकर्षक कोटिंग मुख्य दरवाजा उत्तम प्रतिच्या फिटिंग्ज सह आणि आकर्षक नेम प्लेट
  • ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लायडिंग विंडोज ३ ट्रॅक सह
  • स्टेनलेस स्टील सिंकसह ग्रॅनाईड किचन प्लॅटफॉर्म , सिलिंग पर्यंत डॅडो टाईल्ससह
  • सर्व खोल्यांमध्ये २४×२४ व्हीट्रीफाईड टाईल्स, डब्ल्यू. सी. मध्ये विंडोसील पर्यंत टाईल्स
    बाथरूममध्ये सिलिंगपर्यंत अँन्टीस्किड फ्लोरींगसह टाईल्स, बाल्कनीसाठी अँन्टीस्किड डिझायनर टाईल्स
  • स्टॅन्डर्ड अँक्सेसरीज सह कन्सिल्ड प्लंबिंग
  • स्टॅन्डर्ड कलर सॅनिटरी उत्तम प्रतीच्या फिटिंग्जसह, डिझायनर आकर्षक वॉश बेसिन
  • कन्सिल्ड इलेक्ट्रिकल पॉलिकॅब वायरिंग, स्टॅन्डर्ड फिटिंग्ज व आवश्यक इलेक्ट्रिकल पॉईंन्टस् सह
  • संपूर्ण फ्लॅट मध्ये आतील भिंतीवर व सिलिंग साठी उच्च दर्जांचा ऑइल बॉण्ड पेंट, बाहेरील भितींना एस पेंट
  • २४ तास लाईट व पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रशस्त पार्किंग, निसर्गरम्य परिसर, लहान मुलांना खेळण्यासाठी
    घसरगुंडी, सिसो, झोका , वृद्धासाठी विसावा.

live construction Photos...& updates

Location Map
why take home in Ekdant

Download Broucher