बारामती शिक्षणाचे माहेरघर…​

शिक्षणक्षेत्रात बारामतीची  भरीव प्रगती झाली आहे.  अनेकात एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज असून या कॉलेजमध्ये कला, वाणिज्य, शास्त्र अशा सर्व शाखा असून विद्यार्थी शिक्षत आहेत. म.ए.सो. हायस्कूल व कन्या शाळा  बालवाडीपासून 12 वीपर्यंत येथे शिक्षणाची सोय आहे. याच परिसरात विद्या प्रतिष्ठानची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. उत्तम शिस्त, 10 वीचा सातत्याने 100 % निकाल, एस.एस.सी. प्रमाणे आय.सी.एस.ई. सी.बी.एस.सी., […]

बारामती शिक्षणाचे माहेरघर…​ Read More »