सोमनाथ सोमेश्वर मंदिर, करंजे, बारामती
सोमनाथ सोमेश्वर मंदिर, करंजे, बारामती नीरा – बारामती रस्त्यावरील करंजेपूल गावापासून ५ किलोमीटर अंतरावर उत्तरेला, तर पुणे बारामती रस्त्यावरील मोरागावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर दक्षिणेला श्री क्षेत्र करंजे येथे सोमेश्वर मंदिर वसले आहे. येथील स्वयंभू लिंगाचे दर्शन घेणेसाठी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला राज्यभरातून लाखो लोक गर्दी करतात. गुजरात सौराष्ट्र सीमेवरील सोरटी सोमनाथ हे सोमनाथाचे प्रतिरूप मानले […]
सोमनाथ सोमेश्वर मंदिर, करंजे, बारामती Read More »