बारामती आधुनिक शेतीची विकासगंगा…

बारामती तालुक्याची अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे साखर कारखाने…. तालुक्यात माळेगांव सहकारी साखर कारखाना व सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना हे दोन कारखाने असून या माध्यामातून 50 हजार एकर क्षेत्र ऊस लागवडीखाली येत असून यातून सभासद व गेटकेन दोन्ही मिळून  दरवर्षी अंदाजे 30 लाख टन उसाचे गाळप केले जाते. उसाला सरासरी 3000 रुपये टनाला भाव मिळतो. यामुळे तालुक्याची […]

बारामती आधुनिक शेतीची विकासगंगा… Read More »