1 BHK FLATS PARTNERS AMOL KAWALE & GANESH DESHMUKH 1 BHK Flat 500 Sq.Ft. First Floor Flat No. 1 to 4 First Floor Flat No. 5 to 8 First Floor Flat No. 9 to 12 First Floor Flat No. 13 to 16 रचना : बारामती टाऊन प्लॅनिंग प्रमाणितभूकंप प्रतिरोधक आर. सी. सी सुबक व सुंदर रचना बांधकाम : ६ इंच व ४ इंच जाडीच्या कुंभारी विटांच्या भिंती प्लास्टर : आतील बाजूस सनला प्लास्टर आणि बाहेरील बाजूस सॅन्डफेस प्लास्टर दरवाजे : आकर्षक कोटिंग मुख्य दरवाजा उत्तम प्रतिच्या फिटिंग्ज सह आणि आकर्षक नेम प्लेट खिडक्या : ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लायडिंग विंडोज ३ ट्रॅक सह किचन : स्टेनलेस स्टील सिंकसह ग्रॅनाईड किचन प्लॅटफॉर्म , सिलिंग पर्यंत डॅडो टाईल्ससह प्लोरिंग : सर्व खोल्यांमध्ये २४×२४ व्हीट्रीफाईड टाईल्स, डब्ल्यू. सी. मध्ये विंडोसील पर्यंत टाईल्स बाथरूममध्ये सिलिंगपर्यंत अँन्टीस्किड फ्लोरींगसह टाईल्स, बाल्कनीसाठी अँन्टीस्किड डिझायनर टाईल्स प्लंबिंग : स्टॅन्डर्ड अँक्सेसरीज सह कन्सिल्ड प्लंबिंग सॅनिटरी : स्टॅन्डर्ड कलर सॅनिटरी उत्तम प्रतीच्या फिटिंग्जसह, डिझायनर आकर्षक वॉश बेसिन इलेक्ट्रिकल : कन्सिल्ड इलेक्ट्रिकल पॉलिकॅब वायरिंग, स्टॅन्डर्ड फिटिंग्ज व आवश्यक इलेक्ट्रिकल पॉईंन्टस् सह पेंटिंग : संपूर्ण फ्लॅट मध्ये आतील भिंतीवर व सिलिंग साठी उच्च दर्जांचा ऑइल बॉण्ड पेंट, बाहेरील भितींना एस पेंट इतर सुविधा : २४ तास लाईट व पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रशस्त पार्किंग, निसर्गरम्य परिसर, लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, सिसो, झोका , वृद्धासाठी विसावा. live construction Photos...& updates Location Map why take home in Ekdant Partner Amol Kawale + 91 - 9604009900 contact@info.com Contact us. Partner Ganesh Deshmukh + 91 - 9970077002 contact@info.com Contact us. Download Broucher Click here Name Mobile Number Message Send